निवडणूक तर खूप जण लढवतात, पण जिंकतो तोच "जो" अचूक रणनीती तयार करून मैदानात उतरतो आणि विजयश्री खेचून आणतो. निवडणूकीची तयारी करणारे विद्यमान, माजी सदस्य तसेच नवीन इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते यांच्यासाठी विशेष वर्कशॉप "द पॉलिटिकल आर्किटेक्टस"तर्फे आयोजित केला आहे. आम्ही तुम्हाला निवडणुकीचे अचूक नियोजन करून जिंकण्यासाठी विनिंग फ्रेमवर्क तयार करून देतो.
"द पॉलिटिकल आर्किटेक्टस" ही इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंट आणि स्ट्रेटजी मेकिंगसाठीची अग्रगण्य कंपनी असून आमच्याकडील राजकीय क्षेत्रातील अनुभवी तंत्रज्ञ आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला प्रचार खर्च व वेळ वाचवून अतिशय परिणामकारक यंत्रणा राबवतात जेणेकरून तुमच्या जिंकण्यावर शिक्कामोर्तब होईल.
निवडणूक लढवण्याची संधी पून्हा पून्हा मिळत नसते, म्हणून नियोजन करतांना दिरंगाई करु नका. स्ट्रेटजी प्लॅनिंग, मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन चूकले तर संपूर्ण निवडणुकीवर त्याचा परिणाम होतो. म्हणून वेळीच मार्गदर्शन घेऊन विजयी रोडमॅप निश्चित करायचा असेल तर "द पॉलिटिकल आर्किटेक्टस" शिवाय पर्याय नाही. आम्ही वॉर रूम सेटअप, सोशल मिडिया, सर्वे, बूथ लेवल मॅनेजमेंट, कार्यकर्ता ट्रेनिंग, कंटेंट डेव्हलपमेंट, SMS/WhatsApp/AI व्हिडिओ कॉल सारख्या रिझल्ट ओरिएनटेड सर्विसेस देतो.
संपूर्ण महाराष्ट्रात मिनी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे, आपण हि निवडणुकीची तयार करत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.
अनेक निवडणूकांच्या यशस्वी मॅनेजमेंट नंतर आगामी काळात नियोजित असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवार व कार्यकर्त्यांना आधुनिक आणि बदलत्या राजकारणानुसार निवडणुकीसाठी विनिंग स्ट्रेटर्जी तयार करण्याचे मार्गदर्शन आमच्या वर्कशॉप मध्ये मिळेल.
निवडणूक जिंकायची असेल तर मतदारसंघात १०+ प्रकारचे in depth survey होणे आवश्यक आहे जेणेकरून विजयी strategy तयार करता येईल.
डिजिटल प्लॅटफॉर्मचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून प्रत्येक मतदाराशी कनेक्ट करून आपले काम व अजेंडा पोहचविण्याची स्ट्रेटर्जी तयार करणे.
जनसंपर्क स्ट्रेटजी, व्यक्तिकेंद्रित कंटेंट द्वारे उमेदवाराची प्रतिमा तयार करणे आणि ट्रेन्डिंग नव-नवीन कंटेंट विकसित करणे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपला निवडणूक खर्च व वेळ वाचवून अतिशय परिणामकारक यंत्रणा राबविणे जेणेकरून तुमच्या जिंकण्यावर शिक्कामोर्तब होईल.
मतदार नोंदणी व आधुनिक तंत्रज्ञान वापरून योग्य बूथ मॅनेजमेंट तसेच कार्यकर्ता/बूथ लेवल ट्रेनिंग द्वारे तुम्हाला सह जपणे मतदार तुमच्याकडे खेचता येईल.
मतदार व आपल्या क्षेत्राचे अनालिसिस करून पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-स्विंग बूथ शोधने त्यानुसार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी स्ट्रेटर्जी बनविणे, शेवटच्या ४८ तासाचे अचूक नियोजन करणे.
निवडणूक एक शास्त्र आहे, निवडणूक एक युध्द आहे. निवडणूकीचे मायक्रो मॅनेजमेंट करुन लढविल्यास हमखास यश मिळणारचं..! तेव्हा, निवडणूकीत यश मिळविण्यासाठी आम्हाला एकदा संपर्क कराच.
तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असाल तर आम्हीही आलोय तुमच्या मदतीला. निवडणूकीचे आधुनिक तंत्र, सर्वे, वोटर सेगमेंटेशन, इमेज मेकिंग, विनिंग कंटेंट डेव्हलपमेंट , नेरेटिव्ह/काउंटर नेरेटिव्ह सेट करणे, सोशल मिडिया, मायक्रो टार्गेटिंग यांचा प्रभावी वापर करण्याची पद्धत समजून घ्या आणि आपल्या निवडणुकीत यश मिळवा.